लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

मालिकांच्या फॅन्ससाठी खुशखबर, लवकरच सुरू होणार चित्रीकरण, पण अशा असणार अटी - Marathi News | TV show shoots to begin by end-June: Guidelines that need to be followed PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकांच्या फॅन्ससाठी खुशखबर, लवकरच सुरू होणार चित्रीकरण, पण अशा असणार अटी

सेटवरील कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत करावी अशी अट ठेवण्यात आली आहे. त्याचसोबत चित्रीकरण करताना अनेक अटी पाळणे बंधनकारक असणार आहेत. ...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बापूजींनी शेअर केला मजेदार व्हिडीओ; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट! - Marathi News | Funny video shared by Bapuji in ‘Tarak Mehta Ka Ulta Chashma’; You too will be overwhelmed! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बापूजींनी शेअर केला मजेदार व्हिडीओ; पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट!

बापूजीची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचा पत्नी क्रुति भट्टसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाहीत. ...

या अभिनेत्याच्या मारहाणीला कंटाळून मुनमुन दत्ताने केले होते ब्रेकअप? जाणून घ्या काय आहे सत्य - Marathi News | tarak mehta ka ooltah chashmah actress Munmun Dutta LASHES out on being linked with Armaan Kohli PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याच्या मारहाणीला कंटाळून मुनमुन दत्ताने केले होते ब्रेकअप? जाणून घ्या काय आहे सत्य

या अभिनेत्यासोबत मुनमुन नात्यात होती अशा बातम्या अनेक वर्षांपासून मीडियात येत होत्या. पण आता मुनमुनने या सगळ्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...

तारक मेहता...मधील बाघानंतर आता या कलाकाराची बिल्डिंग करण्यात आली सील - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress Sonalika Joshi aka Madhavi Bhabhi's Building Sealed PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता...मधील बाघानंतर आता या कलाकाराची बिल्डिंग करण्यात आली सील

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील आणखी एका कलाकाराची आता बिल्डिंग सील करण्यात आली आहे. ...

तारक मेहता...मधील या कलाकाराची बिल्डिंग करण्यात आली सील, तो देखील राहाणार क्वॉरंटाईनमध्ये - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s ‘Bagha’ aka Tanmay Vekaria's building got sealed and he in self-quarantine due to COVID-19 PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता...मधील या कलाकाराची बिल्डिंग करण्यात आली सील, तो देखील राहाणार क्वॉरंटाईनमध्ये

या कलाकाराच्या बिल्डिंगमध्ये तीन जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. ...

लॉकडाऊनमध्ये फॅन्सना आठवली तारक मेहता का उल्टा चष्माची दिशा वाकानी, व्हायरल झाले बेबी शॉवरचे फोटो - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah dayaben aka Disha Vakani baby shower picture got viral PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये फॅन्सना आठवली तारक मेहता का उल्टा चष्माची दिशा वाकानी, व्हायरल झाले बेबी शॉवरचे फोटो

सध्या सोशल माडियावर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या मेकर्सला Coronaपेक्षा TRP ची चिंता; सुरु ठेवायचेय शूटींग! - Marathi News | corona virus taarak mehta ka ooltah chashma maker asit modi seeks help to continue shoot at filmcity-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या मेकर्सला Coronaपेक्षा TRP ची चिंता; सुरु ठेवायचेय शूटींग!

सरकारला केली ही विनंती ...

रिअल लाईफमध्ये इतकी ग्लॅमरस आहे ‘तारक मेहता...’ची बबिता, फोटो पाहून बसेल धक्का - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah babita aka munmun dutta sizzling photos-ram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिअल लाईफमध्ये इतकी ग्लॅमरस आहे ‘तारक मेहता...’ची बबिता, फोटो पाहून बसेल धक्का

कधी काळी या अभिनेत्यावर जडला होता बबिताचा जीव... ...