'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दिलीप जोशी म्हणजेच मालिकेतील जेठालाल आणि शैलेश लोढा म्हणजे तारक मेहता यांच्यामध्ये सेटवर वाद झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता शैलेश यांनी यावर मौन सोडले आहे. ...
दिलीप जोशीला जेठालाल या भूमिकेआधी या मालिकेतील एका वेगळ्या पण महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण या भूमिकेला तो योग्य न्याय देऊ शकणार नाही असे वाटत असल्याने त्याने या भूमिकेसाठी नकार दिला. ...