मोजक्या मालिका वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड घालतात. अशीच एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेनं गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत एक नवा रेकॉर्ड रचला आहे. ...
झिल मेहताला सोशल मीडियावर प्रंचड अॅक्टिव्ह असते. ती बर्याचदा तिचे फोटोदेखील पोस्ट करत असते. तीचे चाहते अद्यापही तिला खूप पसंत करतात अजूनही सगळे तिला सोनू याच भूमिकेमुळे जास्त ओळखतात. ...