लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

इतक्या संपत्तीचे मालक होते नट्टू काका, शेवटपर्यत काम करत राहण्याची होती इच्छा - Marathi News | Remembering Nattu Kaka From 'Taarak Mehta Ka Ulta Chashma' Networth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्या संपत्तीचे मालक होते नट्टू काका, शेवटपर्यत काम करत राहण्याची होती इच्छा

घनश्याम नायक असे त्याचे खरे नाव असले तरी नट्टू काका म्हणूनच त्यांना आज ओळखले जाते.या मालिकेआधी 350 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये तर ३१ सिनेमांत काम केले आहे. ...

Nattu Kaka Funeral: बाघाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली नट्टू काकांची लेक; घनश्याम नायक अनंतात विलीन - Marathi News | Ghanshyam Nayak Demise: Asit Modi, Bhavya Gandhi, Dilip Joshi & other Taarak Mehta Ka Ooltah Chashmah members spotted at actor's funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nattu Kaka Funeral: बाघाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली नट्टू काकांची लेक; घनश्याम नायक अनंतात विलीन

Nattu Kaka Funeral: लाडक्या ‘नट्टू काकां’ना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचली ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ची टीम, पाहा फोटो… ...

नट्टू काका आता कधीच परतायचे नाहीत...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम घनश्याम नायक यांचे निधन - Marathi News | Tarak Mehta Ka Oooltah Chashmah fame nattu kaka actor ghanshyam nayak passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नट्टू काका आता कधीच परतायचे नाहीत...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम घनश्याम नायक यांचे निधन

Tarak Mehta Ka Oooltah Chashmah nattu kaka passes away : गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात घनश्याम यांना कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...

Taarak Mehta च्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? रिअल लाइफमध्ये आहे जेठालालसोबत खास कनेक्शन - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah fame sharad sankla aka abdul played charlie chaplin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Taarak Mehta च्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? रिअल लाइफमध्ये आहे जेठालालसोबत खास कनेक्शन

Sharad sankla: ही कलाकार मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात अनेकदा ते त्यांच्या जीवनातील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. ...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘रिटा रिपोर्टर‘चे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोशूट; पाहा फोटो - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Priya Ahuja AKA Rita Reporter photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘रिटा रिपोर्टर‘चे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोशूट; पाहा फोटो

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील रिटा रिपोर्टर अर्थात प्रिया अहुजा सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे, तिचे नवे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोशूट ...

'तारक मेहता'मध्ये येण्यापूर्वी अंजली भाभी पहिले करायची 'हे' काम - Marathi News | neha mehta known facts about anjali bhabhi of tmkoc actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मध्ये येण्यापूर्वी अंजली भाभी पहिले करायची 'हे' काम

Neha mehta: अभिनेत्री नेहा मेहताने अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली आहे. ...

माधवी भाभीच्या हातात सिगारेट पाहून चाहत्यांना बसला धक्का, सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Fans were shocked to see Madhavi Bhabhi Aka Sonalika Joshi Smoking Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधवी भाभीच्या हातात सिगारेट पाहून चाहत्यांना बसला धक्का, सोशल मीडियावर चर्चा

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत ऑनस्क्रीन सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या सोनालिका जोशीचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्यच वाटले असणार. तसेच बोल्ड फोटोही तिचे व्हायरल झाले आहेत. ...

बाबो..! ना जिम ना योग जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे सीक्रेट - Marathi News | Neither Jim nor Yoga Jethalal lost 10 kg weight, this is the secret behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! ना जिम ना योग जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे सीक्रेट

दिलीप जोशी यांनी कोणत्याही एक्सरसाइजशिवाय १० किलो वजन घटवले आहे. ...