Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले... रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? सायन-पनवेल महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी, पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंब्रा स्थानकात रेल्वे अपघातात जखमी झालेले वाशिंद सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत पाच जण मृत. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्... 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला अनुभव
तारक मेहता का उल्टा चश्मा FOLLOW Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतली बबिताजी उर्फ मुनमुन दत्तासुद्धा (Munmun Dutta) तिच्या आलिशान घरामुळे चर्चेत आली आहे.. एक व्हिडीओच्या माध्यमातून तिने आपल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. ...
Rajpal yadav: दिलीप जोशी यांच्यापूर्वी राजपाल यादवला या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, त्याने ही भूमिका नाकारली. एका मुलाखतीत त्यानेच याविषयी खुलासा केला आहे. ...
Social viral: डोक्यात एक केस जरी पांढरा दिसला तरी अनेक जणींची झोप उडते... म्हणूनच अशा वेळी जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी (actor Dilip Joshi) यांच्या लेकीनं दाखविलेली हिंमत प्रचंड कौतुकास्पद ठरते... ...
Dilip Joshi daughter Niyati’s wedding photos : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांची लाडकी लेक नियती नुकतीच लग्नबंधनात अडकली. ...
जेठालालचा (Jethalal) होणारा जावई हा एनआरआए आहे.विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेचा हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. ...
Niyati joshi: दिलीप जोशींचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, त्यांची दोन्ही मुलं आज स्टारडम, झगमगाट या सगळ्यापासून लांब आहेत. ...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : राज अनादकत मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी ( Asit Kumarr Modi) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...