लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

REALLY! 'तारक मेहता'मधील भिडे मास्तरांचं खरं नाव शेजाऱ्यांनाही नाही माहित, आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक - Marathi News | REALLY! Neighbors don't even know the real name of Bhide Master in 'Taarak Mehta', he has property worth crores. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :REALLY! 'तारक मेहता'मधील भिडे मास्तरांचं खरं नाव शेजाऱ्यांनाही नाही माहित, आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक

Mandar Chandwadkar Birthday : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतल्या भिडे मास्तर म्हणजेच मंदार चांदवाडकरचा आज वाढदिवस आहे. मंदार भिडे गुरुजी म्हणून इतके लोकप्रिय आहे की त्याला त्याच नावाने शेजारचे ओळखतात आणि विजेचे बिलदेखील त्याच नावाने येते. ...

'तारक मेहता'ने बदललं आयुष्य, पलक सिंधवानीला आर्थिक अडचणीमुळे करावा लागला संघर्ष - Marathi News | 'Taarak Mehta' changed his life, Palak Sindhwani had to struggle due to financial difficulties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'ने बदललं आयुष्य, पलक सिंधवानीला आर्थिक अडचणीमुळे करावा लागला संघर्ष

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सोनूची भूमिका आधी निधी भानुशालीने साकारली होती, निधीने मालिका सोडल्यानंतर पलक सिंधवानीला संधी मिळाली.पलकनेही मिळालेल्या संधीचे सोनं करत अतिशय खुबीनेही भूमिका साकारली. ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : हे काय केलंस? भिडे मास्तराची ‘लेक’ ओळखूही येईना, पाहा निधी भानुशालीचा नवा लुक - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sonu aka Nidhi Bhanushali Makeover | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे काय केलंस? भिडे मास्तराची ‘लेक’ ओळखूही येईना, पाहा निधी भानुशालीचा नवा लुक

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Nidhi Bhanushali : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अनेक बालकलाकार लहानाचे मोठे झालेले चाहत्यांनी पाहिलेत. निधी भानुशाली त्यापैकीच एक. पण आत्ता तुम्ही तिला पाहाल तर ओळखू शकणार नाही... ...

दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली तारक मेहता मालिकेतली ही कलाकार, लग्नाचे फोटो व्हायरल - Marathi News | Taarak Mehta's Rita reporter Aka Priya Ahuja secretly Married Second Time, Know Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली तारक मेहता मालिकेतली ही कलाकार, लग्नाचे फोटो व्हायरल

प्रियाने मालिकेचे दिग्दर्शक मावव राजदासोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगाही आहे. विशेष म्हणजे प्रिया आणि मालव यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

Guess Who: 'तारक मेहता'मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?, अनेक वर्षे करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन - Marathi News | Taarak Mehta ka ooltah Chashmah fame child actor goli's Khush Shah childhood photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guess Who: 'तारक मेहता'मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?, अनेक वर्षे करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन

Taarak Mehta ka ooltah chashmah: शाळेच्या गणवेशात पासपोर्ट साईज फोटोमध्ये दिसणार हा क्युट मुलगा आता बराच मोठा झालाय. तारका मेहता का उल्टा चष्मामध्ये तो बरेच वर्ष अभिनय करतोय. ...

TMKOC : ऐश्वर्या सखुजा 'दयाबेन' होण्यामागे किती तथ्य? म्हणाली - ऑडिशन दिली होती पण... - Marathi News | Aishwarya sakhuja confirms audition for dayaben in taarak mehta but not doing show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TMKOC : ऐश्वर्या सखुजा 'दयाबेन' होण्यामागे किती तथ्य? म्हणाली - ऑडिशन दिली होती पण...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये ही आयकॉनिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ऐश्वर्याच्या नावाचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. आता खुद्द ऐश्वर्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ऐश्वर्या बनणार नवी दयाबेन? रिअल लाईफमध्ये आहे भलतीच बोल्ड, पाहा फोटो - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Know About Aishwarya Sakhuja May Play Dayaben | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या बनणार नवी दयाबेन? रिअल लाईफमध्ये आहे भलतीच बोल्ड, पाहा फोटो

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Aishwarya Sakhuja, Dayaben : होय, दयाबेनच्या भूमिकेसाठी टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या सखूजा हिच्याशी निर्मात्यांनी संपर्क साधल्याचं कळतंय. आता ही ऐश्वर्या सखूजा कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.... ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता...' मालिकेसाठी नवी दयाबेन मिळाली? 'या' अभिनेत्रीला दिली गेली ऑफर! - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah finds new dayaben in aishwarya sakhuja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' मालिकेसाठी नवी दयाबेन मिळाली? 'या' अभिनेत्रीला दिली गेली ऑफर!

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सुप्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेल्या 'दयाबेन'साठी (dayaben) नव्या अभिनेत्रीचं नाव निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ...