लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा, मराठी बातम्या

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

'तारक मेहता...' च्या सोनूचा मेकर्सवर गंभीर आरोप, म्हणाली, "शो सोडत असल्याने मानसिक..." - Marathi News | Palak Sindhwani accuses Taarak Mehta Ka Ooltah Chashmah makers for mental harassment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' च्या सोनूचा मेकर्सवर गंभीर आरोप, म्हणाली, "शो सोडत असल्याने मानसिक..."

पलकने मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली. शो सोडत असल्याचं सांगताच दिला गेला त्रास ...

'तारक मेहता'मधील टप्पू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार सुनील शेट्टीसोबत - Marathi News | Tappu from 'Taarak Mehta' will soon make his debut in Bollywood, will appear with Sunil Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मधील टप्पू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार सुनील शेट्टीसोबत

Bhavya Gandhi : तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये टप्पूची भूमिका साकारणारी भव्या गांधी लवकरच पुष्पा इम्पॉसिबल या नवीन शोमध्ये दिसणार आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना त्याने सांगितले की तो लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. ...

तारक मेहतामधील सोनू भिडेची बॅचलर पार्टी! लवकरच लग्नबंधनात अडकणार अभिनेत्री झील मेहता - Marathi News | Jheel Mehta from tarak mehta ka ultah chashma soon to get married shared bachelor party photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहतामधील सोनू भिडेची बॅचलर पार्टी! लवकरच लग्नबंधनात अडकणार अभिनेत्री झील मेहता

नुकतंच झीलने तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बीचसाईड लोकेशनवर तिने ही पार्टी केली. ...

'तारक मेहता..' फेम शैलेश लोढा यांच्या वडिलांचं दीर्घ आजाराने निधन - Marathi News | tmkoc actor shailesh loadha father shyam singh lodha passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..' फेम शैलेश लोढा यांच्या वडिलांचं दीर्घ आजाराने निधन

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील मेहता साबच्या वडिलांचं दुःखद निधन ...

आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला- - Marathi News | actor mandar chandwadkar exit from tarak mehta ka ooltah chashmah serial fact check | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला-

मंदार चांदवडकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन तो तारक मेहता का उलटा चष्मा शो सोडणार की नाही याविषयी खुलासा केलाय. ...

आईसमोरच पापाराझींनी 'जेठालाल'बद्दल विचारताच 'बबिता' फेम मुनमुनने मारला डोक्यावर हात, म्हणाली... - Marathi News | tarak mehta fame Babita Munmun dutta was teased by paparazzi about Jethalal in front of her mother video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईसमोरच पापाराझींनी 'जेठालाल'बद्दल विचारताच 'बबिता' फेम मुनमुनने मारला डोक्यावर हात, म्हणाली...

तारक मेहता... मध्ये बबिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला आईसमोरच मीडियाने असा प्रश्न विचारला की सर्वांमध्ये हशा पिकला (munmun dutta) ...

'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंह ३४ दिवसांपासून Liquid Diet वर, डोक्यावर कोटींचं कर्ज - Marathi News | Gurucharan Singh reveals he is on Liquid Diet for 34 days debt of crores on his head | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंह ३४ दिवसांपासून Liquid Diet वर, डोक्यावर कोटींचं कर्ज

मला लोकांकडे पैसे मागावे लागत आहेत... काय म्हणाला गुरुचरण सिंह? ...

'बबिता'ला आली दयाबेनची आठवण, दिशा वकानीच्या शो सोडण्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया - Marathi News | Munmun Dutta reacts on Disha Vakani s exit from the show Taarak Mehta Ka Ooltah Chashma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बबिता'ला आली दयाबेनची आठवण, दिशा वकानीच्या शो सोडण्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

आपण नेहमी त्याच लोकांची आठवण काढतो जे... ...