लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा, मराठी बातम्या

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

४४व्या वर्षीही अविवाहित आहे 'तारक मेहता'मधला मिस्टर अय्यर, म्हणाला- "मालिकेत माझी सुंदर पत्नी आहे, पण..." - Marathi News | tarak mehta ka oolta chashmah fame mister ayyer aka tanuj mahashabde is unmarried said im popatlal in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४४व्या वर्षीही अविवाहित आहे 'तारक मेहता'मधला मिस्टर अय्यर, म्हणाला- "मालिकेत माझी सुंदर पत्नी आहे, पण..."

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत बबीता सारखी सुंदर पत्नी असणारा मिस्टर अय्यर खऱ्या आयुष्यात मात्र अविवाहित आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याबाबत खुलासा केला. ...

"तारक मेहता मालिका बंद झाली तर..."; 'टप्पू' फेम अभिनेता भव्य गांधीच्या वक्तव्याची चर्चा; म्हणाला- - Marathi News | bhavya gandhi aka tappu in tarak mehta ka ooltah chashmah talk about show end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तारक मेहता मालिका बंद झाली तर..."; 'टप्पू' फेम अभिनेता भव्य गांधीच्या वक्तव्याची चर्चा; म्हणाला-

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील अभिनेता भव्य गांधीने सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याच्या भावना व्यक्त केल्या (bhavya gandhi) ...

'तारक मेहता...' फेम अभिनेता मृत्यूच्या उंबरठ्यावर? मैत्रिणीने व्यक्त केली चिंता; म्हणाली... - Marathi News | tarak mehta fame sodhi aka gurucharan singh health update by bhakti soni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' फेम अभिनेता मृत्यूच्या उंबरठ्यावर? मैत्रिणीने व्यक्त केली चिंता; म्हणाली...

तारक मेहता मालिकेतील रोशन सिंग सोढी अर्थात गुरुचरण सिंह यांच्या मैत्रिणीने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केलीय ...

भिडे मास्तरची बायकोदेखील आहे अभिनेत्री, सध्या या मराठी मालिकेत करतेय काम - Marathi News | Tarak Mehta Ka Ulta Chashma Fame Bhide Master's wife is also an actress, currently working in this Marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भिडे मास्तरची बायकोदेखील आहे अभिनेत्री, सध्या या मराठी मालिकेत करतेय काम

Mandar Chandwadkar: मंदार चांदवडकरने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली होती. पण त्याला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. पण फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. ...

'तारक मेहता..'चा 'तो' एपिसोड अन् सोनू भिडेच्या मनावर झाला आघात; अभिनेत्रीचा इतक्या वर्षांनी खुलासा - Marathi News | Tarak Mehta ka ooltah chashmah fame sonu bhide jheel mehta trauma of this episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..'चा 'तो' एपिसोड अन् सोनू भिडेच्या मनावर झाला आघात; अभिनेत्रीचा इतक्या वर्षांनी खुलासा

'तारक मेहता..'चा 'तो' एपिसोड अन् सोनू भिडेच्या मनावर झाला आघात; अभिनेत्रीचा इतक्या वर्षांनी खुलासा (tarak mehta ka ooltah chashmah) ...

अनेक महिन्यांपासून अन्नत्याग, काही दिवसांपासून पाणीही प्यायलं नाही; 'सोढी'च्या मैत्रिणीने दिले अपडेट - Marathi News | gurucharan singh in critical condition his friend bhakti soni gave health updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक महिन्यांपासून अन्नत्याग, काही दिवसांपासून पाणीही प्यायलं नाही; 'सोढी'च्या मैत्रिणीने दिले अपडेट

गुरुचरण सिंह कोणाचंच ऐकेना, काय म्हणाली त्याची मैत्रीण? ...

'तारक मेहता...'चा रोशन सिंग सोढी रुग्णालयात दाखल, गुरुचरण सिंहने रुग्णालयातून शेअर केला video - Marathi News | taarak mehta ka ootah chashmah fame gruucharan singh admitted in hospital shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...'चा रोशन सिंग सोढी रुग्णालयात दाखल, गुरुचरण सिंहने रुग्णालयातून शेअर केला video

व्हिडिओ पाहून सोढीचे चाहते चिंतेत पडले आहेत.  ...

'तारक मेहता..'मध्ये 'दयाबेन' फेम दिशा वकानी परतणार?; निर्माते असित मोदी म्हणाले की- "प्रयत्न सुरु आहे पण..." - Marathi News | dayaben disha vakani comeback in tarak mehta ka ooltah chashma asit modi talk about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..'मध्ये 'दयाबेन' फेम दिशा वकानी परतणार?; निर्माते असित मोदी म्हणाले की- "प्रयत्न सुरु आहे पण..."

तारक मेहता.. मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानी शोमध्ये परतणार की नाही याबद्दल निर्माते असित मोदींनी खुलासा केलाय (disha vakani, tarak mehta ka ooltah chashma) ...