लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा, मराठी बातम्या

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

Taarak Mehta : दयाबेन करणार शोमध्ये कमबॅक;3 तासांच्या शूटसाठी मागितली मोठी रक्कम ! - Marathi News | Taarak mehta fame disha vakani aka dayaben demands salary hike for comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Taarak Mehta : दयाबेन करणार शोमध्ये कमबॅक;3 तासांच्या शूटसाठी मागितली मोठी रक्कम !

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: दिशा वाकानी पुन्हा एकदा शोमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...

'तारक मेहता..'चा 'हा' अभिनेता खऱ्या आयुष्यात आहे इंजिनिअर; अभिनयासाठी सोडली विदेशातील नोकरी - Marathi News | know about taarak mehta ka ooltah chashmah mastar bhide real profession and facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..'च्या 'या' कलाकाराने अभिनयासाठी सोडली विदेशातील नोकरी

Taarak mehta ka ooltah chashmah: दयाबेन, जेठालाल, तारक मेहता, सेक्रेटरी भिडे, बबिता या भूमिका वठवणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...

पोपटलाल नाही तर वयाच्या ४७ व्या वर्षीही तारक मेहताचा हा कलाकार आहे अविवाहीत - Marathi News | Not Popatlal, but this actor from Tarak Mehta is still unmarried even after being 47years old, check here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोपटलाल नाही तर वयाच्या ४७ व्या वर्षीही तारक मेहताचा हा कलाकार आहे अविवाहीत

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार मालिकेत लग्नासाठी उतावीळ असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र काही केल्या त्याचे लग्न होत नाही. पण त्याचे लग्नासाठी स्थळं शोधण्याचं सुरुच असते.पोपटलालची भूमिका अभिनेता श्याम पाठ ...

Success Story: कधीकाळी बँकेत 4000 रुपयांची नोकरी करायचा, आज झाला सर्वांचा लाडका 'बाघा'... - Marathi News | Tarak Mehta Ka Ooltah Chashmah :Tanmay Vekaria of Tarak Mehta Ka Ooltah Chashmah used to work in a bank | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी बँकेत 4000 रुपयांची नोकरी करायचा, आज झाला सर्वांचा लाडका 'बाघा'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये बाघाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव तन्मय वेकारिया आहे. 2010 पासून तन्मय बाघाची भूमिका साकारत आहे. ...

सडपातळ शरीर, बसलेले गाल असा दिसायचा तारक मेहता मालिकेतला अभिनेता,ओळखणंही कठीण - Marathi News | Unseen Photo Of Shailesh Loadha From Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सडपातळ शरीर, बसलेले गाल असा दिसायचा तारक मेहता मालिकेतला अभिनेता,ओळखणंही कठीण

aarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतल्या भूमिकेनेच रसिक कलाकारांना जास्त ओळखतात.यामध्ये प्रत्येक कलाकाराची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे.  या शोमध्ये बरेच कॅरेक्टरची रिप्लेसमेंट्स झाली असली तरी टीआरपीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ...

TMKOC: अखेर 'जेठालाल'च्या 'बबिता जी'नं दिली प्रेमाची जाहीरपणे कबुली, कोण आहे 'तो' नशीबवान? - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah babita munmun dutt fall in love with herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TMKOC: अखेर 'जेठालाल'च्या 'बबिता जी'नं दिली प्रेमाची जाहीरपणे कबुली, कोण आहे 'तो' नशीबवान?

काही काळापूर्वी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि राज अनाडकट यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही चर्चेला उधाण आले होते. ...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आता ‘जेठालाल’ नसणार? दिलीप जोशी मालिका सोडणार? - Marathi News | Dilip Joshi Aka Jethalal To Quit Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Show Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आता ‘जेठालाल’ नसणार? दिलीप जोशी मालिका सोडणार?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेठालाल (Jethalal) अर्थात दिलीप जोशी (Dilip Joshi) मालिकेला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता या सर्वांवर दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

फोटोमधील 'या' चिमुकल्या मुलाला ओळखलं का? 'तारक मेहता..'मध्ये साकारतोय महत्त्वाची भूमिका - Marathi News | tmkoc taarak mehta aka shailesh lodha could not recognise in 40 year old photo shared on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोमधील 'या' चिमुकल्या मुलाला ओळखलं का? 'तारक मेहता..'मध्ये साकारतोय महत्त्वाची भूमिका

Shailesh lodha: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ...