लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा, मराठी बातम्या

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

या पाच अभिनेत्यांनी नाकारली 'तारक मेहता'मधील 'जेठालाल'ची भूमिका, जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | These five actors rejected the role of 'Jethalal' in 'Taarak Mehta', know who they are? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या पाच अभिनेत्यांनी नाकारली 'तारक मेहता'मधील 'जेठालाल'ची भूमिका, जाणून घ्या कोण आहेत ते?

Tarak Mehta Ka Ulta Chashma : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे जेठालाल. ही भूमिका अभिनेता दिलीप जोशीने साकारली आहे. ...

लेट पण थेट! 'गुलाबी साडी' गाण्यावर 'बबिताजी' नेही केला डान्स, Video व्हायरल - Marathi News | Tarak Mehta ka Ultah Chashma fame babita aka munmun dutta dance reel on gulabi sari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेट पण थेट! 'गुलाबी साडी' गाण्यावर 'बबिताजी' नेही केला डान्स, Video व्हायरल

बबिताजींंच्या 'गुलाबी साडी'वर अदा! ...

"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार - Marathi News | Taarak Mehta Ka Ultah Chashma fame Gurucharan Singh said he was forced to disappear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार

गुरुचरण सिंगच्या बेपत्ता होण्यामुळे अनेक प्रश्न पडले होते. २५ दिवसांनी तो स्वत:च परत आला. ...

धक्कादायक! भांडण टोकाला जाऊन 'जेठालाल'वर फेकण्यात आलेली खुर्ची, नेमकं काय घडलं? - Marathi News | tarak mehta fame jethalal actor dilip joshi chair thrown by sohel rehman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! भांडण टोकाला जाऊन 'जेठालाल'वर फेकण्यात आलेली खुर्ची, नेमकं काय घडलं?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सेटवर जेठालाल अर्थात दिलीप जोशींवर खुर्ची फेकण्यात आली होती. काय होतं ते भांडण आणि कोणी केली ही कृती? ...

सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-sodhi-aka-gurucharan-singh-return-home-after-25-days-of-missing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

Gurucharan singh: गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होता. तो दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाला पण मुंबईपर्यंत पोहोचलाच नाही. ...

२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..." - Marathi News | tarak mehta fame actor gurucharan singh missing from 23 days father emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २३ दिवस उलटूनही अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. लेकाचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचे वडील हरगीत सिंग चिंतेत आहेत. ...

अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री - Marathi News | disha vakani replace by 28 years old actress as dayaben after 7 years in tarak mehta ka oolta chashmah confirms jeniffer mistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री

७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये पुन्हा दिसणार दयाबेन! मालिकेतील अभिनेत्रीचा मोठा खुलासा ...

"कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | netizens reactions after seeing Team India t20 worldcup jersey virat kohli and compare tarak mehta jethalal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

T 20 वर्ल्डपकसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंंच झाली. ती पाहून लोकांना तारक मेहता.. मधल्या जेठालालची हटकून आठवण आली ...