शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तारा सुतारिया

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.

Read more

फिल्मी : तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

फिल्मी : 'जगापासून लपवून नाही ठेवू शकत सुंदर गोष्ट', तारा सुतारिया या व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये

फिल्मी : मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

फिल्मी : हॉट अँड सेक्सी तारा सुतारियाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

फिल्मी : फोटोत दिसणारी बोलक्या डोळ्यांची ही मुलगी आज करतेय बॉलिवूडवर राज्य!

फिल्मी : तर 'कबीर सिंग'मध्ये कियारा अडवाणीच्या जागी दिसली असती ही अभिनेत्री

फिल्मी : परी हूं मैं! रॅम्पवर तारा सुतारियाचा जलवा, सर्वांची नजर खिळली तिच्या अदांवर!

फिल्मी : या अभिनेत्रीने काहीच वर्षांपूर्वी केलाय बॉलिवूड डेब्यू, तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत तिचे चाहते

फिल्मी : LOVE IS IN THE AIR! ताराला विसरून विनोद मेहरा यांचा मुलगा पडला ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात!!

फिल्मी : तारा सुतारिया बनणार करिना कपूरची वहिनी? अरमानच्या लग्नात मिळाला ‘ग्रीन सिग्नल’