शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तारा सुतारिया

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.

Read more

फिल्मी : तारा सुतारियाचा ग्लॅमरस लूक तुम्हाला करेल घायाळ, फॅन्स तिच्या अदांवर झालेत फिदा

फिल्मी : ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या नोटीसमुळे सारा अली खानच्या हातातून निसटला टायगर श्रॉफचा 'हीरोपंती २'?

फिल्मी : हा निव्वळ मूर्खपणा...! सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकला निखील द्विवेदी

फिल्मी : तारा सुतारियाने बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, अभिनेत्रीचा बीचवरील बोल्ड फोटो व्हायरल

फिल्मी : एकत्र रोमाँटिक व्हॅकेशनवर गेलेत तारा सुतारिया आणि आदर जैन?

फिल्मी : 'हीरोपंती 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार तारा सुतारिया, सोशल मीडियावर दिली माहिती

फिल्मी : तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

फिल्मी : 'जगापासून लपवून नाही ठेवू शकत सुंदर गोष्ट', तारा सुतारिया या व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये

फिल्मी : मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

फिल्मी : हॉट अँड सेक्सी तारा सुतारियाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?