या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्था महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४० अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व सदर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे प्राधिकृत असतील, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाट ...
उत्तर काशीतील प्रसिद्ध "नेहरू पर्वतारोहण संस्थेचे" ते अनेक वर्षे मानद संचालक होते. एव्हरेस्ट वीर तेनसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एव्हरेस्ट कन्या बचिंद्री पाल, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पर्वतारोहणाचे आणि योगासनांचे धडे स्वामीज ...
तपोवन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...
रामसृष्टी उद्यानात असलेल्या एका राहूटीजवळ संतोषचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. ...
गंगापूर धरणातून सुमारे ७ हजार २१५ तर आळंदीमधून ९६१क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे. शुक्रवारपर्यंत हा विसर्ग ४ हजाराच्या जवळपास होता. तसेच शहरातील भूमिगत गटारी, नालेदेखील अद्याप ओसंडून वाहत असल्याने गोदावरीच्या होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१ ...