‘मिस इंडिया अर्थ’चा किताब जिंकणारी तन्वी व्यास ही सुद्धा लग्नबंधनात अडकली. तन्वीने अभिनेता हर्ष नागरसोबत लग्नगाठ बांधली. तन्वीने २००८ मध्ये फेमिना मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. याशिवाय तामिळ चित्रपटात तिने काम केले आहे. यानंतर ‘अ स्कँडल’ या बॉलिवूड चित्रपटात ती झळकली. Read More