बॉलिवूड अभिनेत्री ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे ती बॉलिवूडपासून दूर निघून गेली. नुकतीच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे. Read More
2008 ते 2018 या दहा वर्षांच्या काळात तनुश्री कुठे होती?. काय करत होती? याचा कुणालाही फारसा पत्ता नाही. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो आहे की या दहा वर्षात तनुश्रीने नेमकं काय केलं. ...
मात्र अद्याप आरोप - प्रत्यारोप केले जात असून एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने खऱ्या - खोट्याचा उलगडा करण्यासाठी सातपुते यांनी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टची या आरोपींची करावी अशी मागणी केली आहे. ...
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर गाण्याच्या शूटिंगचे काही टेक झाले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एका मुलामार्फत तनुश्रीला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून घेतलं. आत काय घडलं ते त्या दोघांनाच माहीत. पण, काही वेळातच तनुश्री तावातावानं बाहेर आली. ...
ओशिवरा पोलीस, राज्य महिला आयोगापाठोपाठ अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सिने अँड टीव्ही आर्टीस्ट असोसिएशन (सिंटा) यांच्याकडे आपले म्हणणे मांडले आहे. याबाबतचे पत्र तिने सिंटाला दिल्याचे तिच्या वकिलाने सांगितले. ...