बॉलिवूड अभिनेत्री ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे ती बॉलिवूडपासून दूर निघून गेली. नुकतीच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे. Read More
तनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकर यांचं अद्याप मौन कायम आहे. तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकीलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मात्र नानाकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीने केला आहे. ...
तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादात आता ‘हॉर्न ओके प्लीज’चे निर्माते सामी सिद्दकी यांचीही एन्ट्री झालीय. तनुश्री वादावर सामी सिद्दकी यांनी अतिशय लाजीरवाणी प्रतिक्रिया दिली आहे. ...
तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादात उडी घेऊन राखी सावंत चर्चेत आली. आता याच प्रकरणावरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा राखीने केला असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...
२००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचे शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपाने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. ...
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताचा वाद आता ख-या अर्थाने चव्हाट्यावर येणार आहे. ...
काल तनुश्रीला दोन कायदेशीर नोटीस मिळाल्या. यापैकी एक नाना पाटेकर यांनी पाठवली असून दुसरी ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पाठवली आहे. ...