जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृत्तीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन ध्वजारोहण, धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ...
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आतापासूनच निश्चित करावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिले. ...
आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ पदे रिक्त असून, काही अधिकारी पद उन्नत करून वर्णी लावण्यात मश्गुल असल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. ...