लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी सावंत

Tanaji Sawant Latest News, मराठी बातम्या

Tanaji sawant, Latest Marathi News

जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी - Marathi News | A tug-of-war between Tanaji Sawant and Shahaji bapu Patil for the post of District Liaison sparks controversy in the Mumbai meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी

जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार? : मुंबईतील बैठकीत वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा ...

कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | Who is Aditya Thackeray?, Aditya Thackeray reply to Tanaji Sawant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

कोल्हापूर : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची राज्यात झंझावाती शिवसंवाद, निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेला शिवसैनिकांचा उदंड ... ...

शिवसेनेचा भगवा घालून NCP च्या लोकांनी कार्यालय फोडलं; तानाजी सावंतांचा दावा - Marathi News | Wearing Shiv Sena's saffron, NCP's people ransacked the office; Tanaji Sawant's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा भगवा घालून NCP च्या लोकांनी कार्यालय फोडलं; तानाजी सावंतांचा दावा

कात्रजमधील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कात्रज चौकातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला धक्का! तानाजी सावंतांना ‘या’ पदावरुन हटवले; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray take actions against eknath shinde group rebel mla tanaji sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला धक्का! तानाजी सावंतांना ‘या’ पदावरुन हटवले; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई

Maharashtra Political Crisis: दुसरीकडे शिवसेनेचे परभरणीचे खासदार संजय जाधव एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. ...

Sanjay Raut: "लफंगा, नाव तानाजी अन् कृत्य सुर्याजी पिसाळचं", बंडखोर सावंतांवर राऊतांचा निशाणा - Marathi News | Sanjay Raut targets rebellious Tanaji Sawant on crices on shivsena and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''लफंगा, नाव तानाजी अन् कृत्य सुर्याजी पिसाळचं'', बंडखोर सावंतांवर राऊतांचा निशाणा

संजय राऊत हे सातत्याने बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाई विधान करताना दिसून येत आहेत. ...

महाराष्ट्रात राडा! तानाजी सावंत समर्थनार्थ आंदोलन; शिवसैनिकाची गाडी फोडली - Marathi News | Eknath Shinde Revolt in Shiv Sena: supporters of Tanaji Sawant aggressive, Shiv Sainiks car broke down in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राडा! तानाजी सावंत समर्थनार्थ आंदोलन; शिवसैनिकाची गाडी फोडली

आता बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते पुढे आले आहेत. ...

वर्चस्वाची लढाई आता रस्त्यावर; आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय  फोडले - Marathi News | The battle for supremacy is now on the road; MLA Tanaji Sawant's office in Pune was blown up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्चस्वाची लढाई आता रस्त्यावर; आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय  फोडले

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करीत शिवसैनिकांनी शनिवारी जोरदार घोषणाबाजी केली. ...

Tanaji Sawant : "येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल"; कार्यालयाच्या तोडफोडीवर तानाजी सावंतांचा इशारा - Marathi News | Tanaji Sawant facebook Post Over Shiv Sainiks vandalise rebel MLA's Pune office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल"; कार्यालयाच्या तोडफोडीवर तानाजी सावंतांचा इशारा

Tanaji Sawant And Shivsena : तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला आहे. ...