विल्लुपुरम जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करत होती. गुरुवारी रात्री ती थलैवासल शहराच्या सीमारेषेजवळ पोहोचली. तब्बल ३ जिल्हे पार करुन तीने २९४ किमीचा हा प्रवास केला होता. ...
एखाद्या नवीन ठिकाणी जाताना गुगल मॅप्स आधार घेतला जातो. पण तुम्हाल जर कोणी यावरून भांडण झाल्याचं सांगितलं तर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. ...
गेल्या २४ तासांत देशात तब्बल ६ हजार ८८ कोरोनाग्रस्त सापडले असून, आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधितांची ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. तसेच या २४ तासांत १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
यावेळी पूलपांडियान म्हणाले, हे दान त्यांनी एजुकेशन फंडासाठी दिले असते, मात्र आता ते कोरोना मदत निधीत दिले आहे. कारण आज कोरोनाच सर्वात मोठा मुद्दा आहे. ...
गुजरातमध्ये आज आढळलेल्या 1057 नव्या कोरोनाबाधितांमध्ये एकट्या अहमदाबादमधील 973 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत 8,144 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे. ...