जयभीम (JaiBhim) सिनेमाचा सह-निर्माता आणि मुख्य अभिनेता सूर्या (Actor Surya) याने सिनेमातील राजकन्नूच्या रिअरलाईफ पत्नीला १० लाख रूपये देण्याची घोषणा केली. ...
पोलीस निरीक्षक (Police Inspector) राजेश्वरी यांचा व्हिडिओ ट्विट व्हायरल झाला होता. राजेश्वरी एका बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...
यासंदर्भात, चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल म्हणाले, पोलीस निरीक्षक राजेश्वरी नेहमीच असेच काम करतात. आज राजेश्वरी यांनी रस्त्यावर पडलेला एक बेशुद्ध व्यक्तीची खांद्यावर उचलून मदत केली आणि त्याला रुग्णालयात पोहोचवले. ...
Tamilnadu Rain: गुरुवारी समोर आलेल्या चित्रांमध्ये चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. यासोबतच काही ठिकाणी झाडे उन्मळु पडली असून, बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे. ...