लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

क्रेनमध्ये बसून देवाला हार अर्पण करणे बेतले जिवावर; तामिळनाडूत मंदिरात क्रेन पडून ४ ठार - Marathi News | Desperate to sit in a crane and offer garlands to God 4 killed in Tamil Nadu temple crane collapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रेनमध्ये बसून देवाला हार अर्पण करणे बेतले जिवावर; तामिळनाडूत मंदिरात क्रेन पडून ४ ठार

तामिळनाडूमधील अरक्कोनम येथील मंडिअम्मन मंदिरात रविवारी सायंकाळी उत्सवादरम्यान क्रेन कोसळून ४ भाविक ठार झाले ...

Video - मोठी दुर्घटना! तामिळनाडूत मंदिराच्या उत्सवादरम्यान कोसळली क्रेन, 4 जणांचा मृत्यू, 9 जखमी - Marathi News | Three killed when a crane crashed in temple fest in Keezhveedhi village near Nemili TamilNadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मोठी दुर्घटना! तामिळनाडूत मंदिराच्या उत्सवादरम्यान कोसळली क्रेन, 4 जणांचा मृत्यू, 9 जखमी

मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. क्रेन कोसळल्याने चार जणांचा झाला. तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

‘आंबेडकरांचे नाव घेणार नसाल तर काश्मीरला जा’: शिवाजी कृष्णमूर्ती  - Marathi News | if you do not want to take babasaheb ambedkar name, go to kashmir said shivaji krishnamurthy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आंबेडकरांचे नाव घेणार नसाल तर काश्मीरला जा’: शिवाजी कृष्णमूर्ती 

तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुक आणि राज्यपाल आर. एन. रवी यांच्यात पेटलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. ...

'सेतुसमुद्रम' प्रकल्पाला भाजपचा जोरदार विरोध; म्हणाले- 'कुठल्याही परिस्थितीत रामसेतू तोडू देणार नाही...' - Marathi News | BJP strongly opposes 'Setusamudram' project; said- 'will not allow Ram Setu to be broken under any circumstances' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सेतुसमुद्रम' प्रकल्पाला भाजपचा जोरदार विरोध; म्हणाले- 'कुठल्याही परिस्थितीत रामसेतू तोडू देणार नाही...'

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी गुरुवारी विधानसभेत 'सेतुसमुद्रम' प्रकल्पावर ठराव मंजूर केला आहे. ...

Maharashtra Politics: “शाब्बास स्टॅलिन! अस्मितेसाठी केंद्राशी पंगा, महाराष्ट्रातील शेपूटबहाद्दरांनी...” - Marathi News | shiv sena praises tamil nadu cm mk stalin over governor clash and criticized maharashtra govt in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शाब्बास स्टॅलिन! अस्मितेसाठी केंद्राशी पंगा, महाराष्ट्रातील शेपूटबहाद्दरांनी...”

Maharashtra Politics: तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांशी संघर्ष केला व अस्मितेसाठी केंद्राशी पंगाही घेतला, असे कौतुकोद्गार काढताना शिवसेनेने शिंदे-भाजपवर सडकून टीका केली. ...

आगीशी खेळू नका.... - Marathi News | Without stopping for the national anthem, Tamil Nadu Governor R. N. Ravi left the meeting. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आगीशी खेळू नका....

काशी-तामिळ संगममध्ये बोलताना राज्यपालांनी तामिळनाडू हे नाव, तसेच द्रविडीयन संस्कृतीबद्दल तिखट भाष्य केले. ...

सभागृहातून राज्यपालांचे वॉक आऊट, काय आहे वाद; रोहित पवारांनी दिलाय दाखला - Marathi News | Governor's A.N ravi walk out of the House, what is the controversy in tamilnadu CM stalin; Certificate given by Rohit Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभागृहातून राज्यपालांचे वॉक आऊट, काय आहे वाद; रोहित पवारांनी दिलाय दाखला

राज्यपाल रवि यांनी आपल्या भाषणातून धर्मनिरपेक्षता, तामिळनाडू हे शांतीचे स्वर्ग आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के कामराज, सीएन अन्नदुराई आणि करुणानिधी यांसारख्या नेत्यांचा उल्लेख काढला. ...

थेट राज्यपालांचा निषेध, ‘त्या’ घटनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी केले CM स्टॅलिन यांचं कौतुक - Marathi News | NCP leader Jitendra Awhad praises Tamilnadu Cm MK Stalin, for opposing Tamilnadu Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थेट राज्यपालांचा निषेध, ‘त्या’ घटनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी केले CM स्टॅलिन यांचं कौतुक

'मुख्यमंत्री Mk स्टॅलिन यांना माझा सलाम आहे.' ...