Maharashtra Politics: तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांशी संघर्ष केला व अस्मितेसाठी केंद्राशी पंगाही घेतला, असे कौतुकोद्गार काढताना शिवसेनेने शिंदे-भाजपवर सडकून टीका केली. ...
राज्यपाल रवि यांनी आपल्या भाषणातून धर्मनिरपेक्षता, तामिळनाडू हे शांतीचे स्वर्ग आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के कामराज, सीएन अन्नदुराई आणि करुणानिधी यांसारख्या नेत्यांचा उल्लेख काढला. ...