तामिळनाडूमधल्या मदुराई येथे जलीकट्टू खेळादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. त्यातील 6 जणांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...
तामिळनाडूतील पलानीसामी सरकारला विधानसभेतील २३४ पैकी जेमतेम ११७ आमदारांचाच पाठिंबा राहिल्याने ते सरकार पडण्याच्या शक्यतेमुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित दिल्लीला रवाना झाले आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह ...
दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नाबाबत येत्या चार आठवड्यात निकाल सुनावणार असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. दक्षिण भारतामधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळाणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आण ...
तामिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत हा नवा तारा आता उगवला आहे. सिनेमावाल्यांची सत्ता त्या राज्याच्या तशीही चांगली अंगवळणी पडली आहे. १९६७ पासून द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांनी त्या क्षेत्राचे राजकारण केले आणि त्या दोहोंचेही नेते सिनेनट, दिग्दर्शक, च ...