भारतीय जनता पार्टीने आता दक्षिणेत पाय रोवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नवे मित्र शोधणाऱ्या भाजपाची तामिळनाडूमध्ये सारी भिस्त अभिनेता रजनीकांतवर आहे. येत्या काळात रजनीकांतची भाजपाशी युती होऊ शकते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच म्हटले आ ...
राजभवनातील पत्रकार परिषदेदरम्यान, एका महिला पत्रकाराच्या गालाला हात लावल्यावरून पेटलेल्या वादानंतर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सदर महिला पत्रकाराची माफी मागितली आहे. ...
गावातील एका विवाहीत महिलेची छेड काढून मुलगा पळून गेल्याने गावातील लोकांनी त्याच्या ५५ वर्षांच्या बापाला झाडाला बांधून मारहाण व शिवीगाळ केली. त्यामुळे दुखावलेल्या बापाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार पश्चिम गोदावरी जिल्ह्यात ...
कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकचे नेते व कार्यकर्त्यानी एक दिवसाचे उपोषण मंगळवारी केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात ...