तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये आपातकालीन परिस्थितीत कसं बाहेर पडावं याचं प्रात्यक्षिक देत असताना एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यामध्ये किळादी येथे प्राचीन संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे पुरावे के. अमरनाथ यांना काही वर्षांपुर्वी सापडले होते. मात्र त्यानंतर त्यांची लगेचच बदली करण्यात आली. ...
तामिळनाडूची सौंदर्यवती अनुकृती वास हिने यंदाच्या मिस इंडिया 2018 चे विजेतेपद पटकावले. अनुकृती हिने 29 प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. ...
तृतीयपंथी असा शब्द उच्चारला की, अनेकांच्या मनात पहिली भावना येते ती घृणेची; परंतु तृतीयपंथी हेदेखील आपल्यासारखेच माणूस आहेत व त्यांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणेच समानतेची वागणूक दिली पाहिजे ...
तामिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारी जिल्ह्यात वेदान्त उद्योग समूहातील स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या कॉपर प्लांटच्या बांधकामाला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. ...