करुणानिधींच्या निधनाने साऱ्या भारतावर आपल्या राजकीय नेतृत्वाची व समन्वयी वृत्तीची दीर्घकाळ छाप उमटविणारा कमालीचा लढाऊ, प्रतिभाशाली व कडव्या भूमिका धारण करणारा दाक्षिणात्य नेता काळाच्या पडद्याआड नेला आहे. ...
Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ...
तामिळनाडूतील डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी मंगळवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या आणि विशेषत: दक्षिण भारतातील राजकारणात त्यांनी मोठे योगदान दिले. एक पटकथा लेखक म्हणून करुणानिधी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ...
गेली पन्नास वर्षे करुणानिधी तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष होते. 1969 ते 71, 1971ते 76, 1989 ते 91, 1996 ते 2001 आणि 2006 ते 2011असे पाचवेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. ...
Karunanidhi Death: करुणानिधी स्वतः लेखक आणि कवी होते. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनानंतर अश्रू अनावर झालेल्या स्टॅलिन यांनी करुणानिधींवर कविता लिहिली आहे. ...