लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

या महिलेने शोधला होता वीरप्पनचा ठावठिकाणा, मोहीम फत्ते झाल्यावर गेली विस्मरणात - Marathi News | This woman had discovered that Veerappan's whereabouts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या महिलेने शोधला होता वीरप्पनचा ठावठिकाणा, मोहीम फत्ते झाल्यावर गेली विस्मरणात

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याने 90 च्या दशकामध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घातला होता. वनखाते, पोलीस आणि सुरक्षा दलांनी जंगजंग पछाडूनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेरीस 2004 साली ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी एका चकमकीत वीरप्पनचा खात्मा केला होता. ...

चमत्कार! खोल दरीत कोसळली कार, दोन दिवसांनंतर दोन प्रवासी सापडले जिवंत - Marathi News | Miracle! Two people were found live after two days of collapsed cars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमत्कार! खोल दरीत कोसळली कार, दोन दिवसांनंतर दोन प्रवासी सापडले जिवंत

देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय एका भीषण अपघातादरम्यान आला. ...

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचे जाहीर होताच पती झाला खूश, पत्नीने केली आत्महत्या - Marathi News | Tamilnadu : husband says, court allows adultery, wife Committed Suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचे जाहीर होताच पती झाला खूश, पत्नीने केली आत्महत्या

विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.  ...

पत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग - Marathi News | Tamil Nadu Man Upset Over Wifes Silence Sets car bike Building on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; पोलिसांकडून पतीला अटक ...

पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना; डोक्यावर चप्पल ठेवले - Marathi News | statue of Periyar was found to be vandalised Put slippers on their heads | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना; डोक्यावर चप्पल ठेवले

मार्चमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याचे मुंडके उडविण्यात आले होते.  ...

Fuel Hike : मित्रांनी नवरदेवाला दिलं एवढं 'महागडं' गिफ्ट - Marathi News | Tamil Nadu groom gets five litres petrol as wedding gift | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Hike : मित्रांनी नवरदेवाला दिलं एवढं 'महागडं' गिफ्ट

Fuel Hike : तामिळनाडूमध्ये एका लग्नसोहळ्यात मित्रांनी मिळून नवरदेवाला महागडे गिफ्ट द्यायचे म्हणून गिफ्ट म्हणून चक्क हे दिले... ...

धक्कादायक! पेट्रोल पंपावर बाईकला अचानक आग, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Shocking CCTV Clip Shows Biker Catching Fire At Fuel Pump In Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पेट्रोल पंपावर बाईकला अचानक आग, घटना सीसीटीव्हीत कैद

तामिळनाडूतील एका तरुणाने पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर त्याने बाईक स्टार्ट केली असता अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून या घटनेत बाईकस्वार तरुण जखमी झाला आहे.  ...

धक्कादायक! डीएमके नेत्याकडून महिलेला लाथांनी मारहाण - Marathi News | chennai dmk leader selavakumar seen thrashing a woman arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! डीएमके नेत्याकडून महिलेला लाथांनी मारहाण

या नेत्याने चक्क एका महिलेला लाथांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.    ...