लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

महाराष्ट्रासह ५ राज्यांत नवे राज्यपाल - Marathi News | New governor in six states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह ५ राज्यांत नवे राज्यपाल

या सर्व नेमणुका नवे राज्यपाल ज्यादिवशी पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून लागू होतील ...

तामिळनाडूत एनआयएचा पाच ठिकाणी छापा, संशयित साहित्य जप्त - Marathi News | Breaking news: NIA raids five locations in Tamil Nadu's Coimbatore; laptops, mobile phones seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत एनआयएचा पाच ठिकाणी छापा, संशयित साहित्य जप्त

एनआयएच्या रडावर असलेल्या उमर फारूक, सनाबर अली, समीना मुबीन, मुहम्मद यासिर, सदम हुसैन यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहे. ...

Tamil Nadu On High Alert: श्रीलंकेमार्गे 6 दहशतवादी भारतात घुसले, हाय अलर्ट जारी - Marathi News | Terror alert in Coimbatore after '6 LeT men enter Tamil Nadu via Sri Lanka' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tamil Nadu On High Alert: श्रीलंकेमार्गे 6 दहशतवादी भारतात घुसले, हाय अलर्ट जारी

श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

चोरट्यांना चोपणाऱ्या धाडसी आजी-आजोबांना शौर्य पुरस्कार - Marathi News | tamilnadu cm presented bravery award to elderly couple who fought with robbers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरट्यांना चोपणाऱ्या धाडसी आजी-आजोबांना शौर्य पुरस्कार

चोरट्यांना चोपणाऱ्या धाडसी आजी-आजोबांचा शौर्य पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे.  ...

'या' ठिकाणांवरील सूर्यास्त पाहाल, तर आयुष्यभर लक्षात ठेवाल! - Marathi News | Famous places in india for beautiful morning and evening or sunset and sunrise | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' ठिकाणांवरील सूर्यास्त पाहाल, तर आयुष्यभर लक्षात ठेवाल!

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान - Marathi News | isro chairman sivan gets apj abdul kalam award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा'ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. ...

भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रशेखर यांचे निधन - Marathi News | Former India cricketer V.B. Chandrasekhar passes away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रशेखर यांचे निधन

न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे त्यांनी भारताकडून पदार्पण केले होते.  ...

Video : आजी-आजोबांनी चोरट्यांना चोपलं; धाडस कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Video brave elderly couple fights off armed robbers with chairs and slippers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : आजी-आजोबांनी चोरट्यांना चोपलं; धाडस कॅमेऱ्यात कैद

तामिळनाडूमधील एका वृद्ध दाम्पत्याने घरी चोरी करायला आलेल्या चोरांची चांगलीच धुलाई केल्याची घटना समोर आली आहे. ...