माझ्या भावाचा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला असून, त्याबाबत मी केलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दडपण आणले, असे त्यांचे म्हणणे आहे. ...
१० मे रोजी कुमारसेन वीराकेरलामपुरडुर स्थानकात पोहोचले तेव्हा तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. कुमारसेनला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. त्याने हे कुणाला सांगितले तर संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात डांबू असे धमकावले. ...
तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. ...