लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

Assembly Elections 2021: पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचार - Marathi News | Elections announced in 5 states only 5 people will be able to campaign from door to door | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Elections 2021: पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदानाचा कालावधीही 1 तासांनी वाढविण्यात आला आहे. (Election commission) ...

Devotee donated golden sankha and chakra : अरे व्वा! इच्छा पूर्ण झाली म्हणून भक्तानं बालाजी मंदिरात चढवला २ कोटींची सोन्याचा शंख अन् चक्र - Marathi News | Devotee in tamil nadu donated golden sankha and chakra worth rs 2 crores to balaji temple in tirumala | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Devotee donated golden sankha and chakra : अरे व्वा! इच्छा पूर्ण झाली म्हणून भक्तानं बालाजी मंदिरात चढवला २ कोटींची सोन्याचा शंख अन् चक्र

Trending Viral News in Marathi :मंदिरातील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार भगवान बालाजीची पूजा केल्यानंतर या भक्तानं मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे साडेतीन किलोग्राम सोन्याचा शंख आणि चक्र दिले आहे. ...

धक्कादायक! जीवदान देणाऱ्या डॉक्टरनेच आधी चाकूने कापला पत्नीचा गळा, नंतर कारखाली चिरडलं... - Marathi News | Doctor brutally killed wife by slitting her throat and crushing by car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! जीवदान देणाऱ्या डॉक्टरनेच आधी चाकूने कापला पत्नीचा गळा, नंतर कारखाली चिरडलं...

Doctor Brutally Killed Wife : पीडितेचं नाव कीर्थना होतं. २८ वर्षीय कीर्थना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्यूमन रिसोर्स मॅनेजर म्हणून काम करत होती. तर गोकुल एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करतो. ...

5 राज्यांत 'या' तारखेला होऊ शकते विधानसभा निवडणुकीची घोषणा; मोदींच्या विधानानंतर चर्चांना उधान - Marathi News | PM Narendra Modi on Assam Visit says treatment of Assam as a stepchild by previous governments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 राज्यांत 'या' तारखेला होऊ शकते विधानसभा निवडणुकीची घोषणा; मोदींच्या विधानानंतर चर्चांना उधान

खरेतर आतापर्यंत निवडणूक तारखांची घोषणा निवडणूक आयोगच करत आला आहे. त्यामुळे मोदींच्या या अंदाजाने राजकीय चर्चांना हवा दिली आहे. (PM Narendra Modi) ...

DMK हिंदूविरोधी पक्ष, तमिळ भाषेला वाचवायचं असेल तर हिंदुत्व आणलं पाहिजे : तेजस्वी सूर्या - Marathi News | DMK Is Anti Hindu Must Defeat It BJPs Tejasvi Surya In Tamil Nadu | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :DMK हिंदूविरोधी पक्ष, तमिळ भाषेला वाचवायचं असेल तर हिंदुत्व आणलं पाहिजे : तेजस्वी सूर्या

Tejasvi Surya In Tamil Nadu : भाजपला प्रत्येक स्थानिक भाषांचा आदर, तमिळ भाषा वाचवायची असल्यास हिंदुत्वाला जिंकावं लागेल, सूर्या यांचं वक्तव्य ...

गर्भवती पत्नीने पतीची केली हत्या, शरीरसंबंधास नकार दिल्याने देत होता त्रास... - Marathi News | Pregnant woman kills husband after he compels her to have sexual relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्भवती पत्नीने पतीची केली हत्या, शरीरसंबंधास नकार दिल्याने देत होता त्रास...

Pregnant Woman Kills Husband in Tamilnadu : ८ महिन्यांआधीच दोघांचं लग्न झालं होतं. मात्र, गर्भवती असूनही पती पत्नीवर जबरदस्ती करत होता. त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला. ...

पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणं चांगलंच महागात पडणार; "या" अभिनेत्रीच्या अडचणी वाढणार  - Marathi News | tamilnadu bjp files case against actress oviya helen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणं चांगलंच महागात पडणार; "या" अभिनेत्रीच्या अडचणी वाढणार 

Narendra Modi And Oviya Helen : भाजपाने नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंड्याखाली जनतेला भडकवण्यासाठी अभिनेत्रीने हे ट्वीट केल्याचा दावा केला आहे.  ...

काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक - Marathi News | This karur petrol pumps unique offer gives customers 1 litre petrol free 5 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक

Petrol pumps unique offer gives customers 1 litre : या सवलतीअंतर्गत ग्राहकांच्या मुलांनी तिरूक्कुरल चे २० श्लोक म्हटले तर त्यांना १ लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. तर १० श्लोक मुलांनी म्हणून दाखवल्यास अर्धा लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे.  ...