लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?; अमित शाह स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | 2024 lok sabha elections amit shah pitches for making tamil as prime minister in future after narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?; अमित शाह स्पष्टच बोलले, म्हणाले...

पंतप्रधानपदाबाबत अमित शाह यांनी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे. ...

'9 वर्षात आमचा झिरो भ्रष्टाचार, द्रमुक-काँग्रेसने 12 हजार कोटी लुटले', अमित शहांचा घणाघात - Marathi News | Amit Shah in Tamil Nadu: 'We have zero corruption in 9 years, DMK-Congress looted 12 thousand crores', Amit Shah criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'9 वर्षात आमचा झिरो भ्रष्टाचार, द्रमुक-काँग्रेसने 12 हजार कोटी लुटले', अमित शहांचा घणाघात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहाांनी तामिळनाडूतील वेल्लोर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...

तूच मला घडवलं... निवृत्तीदिवशी ST चालक ढसाढसा रडला, बसला मिठीही मारली - Marathi News | You made me... ST driver cried profusely, hugged bus on retirement day in TSTC in Tamilnadhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तूच मला घडवलं... निवृत्तीदिवशी ST चालक ढसाढसा रडला, बसला मिठीही मारली

चालक मुथुपांडी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

हाये गर्मी..!! तरूणाने भररस्त्यात सुरू केली आंघोळ; पोलिसांना प्रकार समजताच... - Marathi News | video viral heat wave boy bathing on road mind blowing jugaad work traffic signal | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हाये गर्मी..!! तरूणाने भररस्त्यात सुरू केली आंघोळ; पोलिसांना प्रकार समजताच...

ट्रॅफिक सिग्नलवर थांबून त्याने पाण्याने भरलेली बादली डोक्यावर ओतली ...

Who is Sai Sudharsan? साई सुदर्शन IPL पेक्षा तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये जास्त कमावतो; रंजक प्रवास - Marathi News | Who is Sai Sudharsan? DO YOU KNOW? Sai Sudharsan earns more from Tamil Nadu Premier League than Indian Premier League, watch his today inning, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Who is Sai Sudharsan? साई सुदर्शन IPL पेक्षा तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये जास्त कमावतो; रंजक प्रवास

Who is Sai Sudharsan? गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ फायनलमध्ये दमदार कामगिरी केली. ...

संतापजनक! वाटेच मध्येच सोडून गेली रुग्णवाहिका, मुलीचा मृतदेह घेऊन ६ किमी चालली आई  - Marathi News | Ambulance abandoned on the way, mother walked 6 km carrying her daughter's body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! वाटेच मध्येच सोडून गेली रुग्णवाहिका, मुलीचा मृतदेह घेऊन ६ किमी चालली आई 

Tamilnadu News: तामिळनाडूमधील वेल्लोर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे १८ महिन्यांच्या एका मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. येथे वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने या मुलीला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाहीत. ...

सेंगोल निर्मात्यांनाही दिल्लीचं निमंत्रण?, १९४७ साली एवढ्या रुपयांत बनवला हा राजदंड - Marathi News | An invitation to the Sengol makers for the inauguration of the Parliament, this scepter was made in 1947 for Rs 15,000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेंगोल निर्मात्यांनाही दिल्लीचं निमंत्रण?, १९४७ साली एवढ्या रुपयांत बनवला हा राजदंड

'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. ...

डीआरआय विभागाची मोठी कारवाई; तमिळनाडुतून 32 कोटी किमतीची व्हेल उलटी जप्त, चार ताब्यात - Marathi News | Tamilnadu News: Major action by DRI Department; Whale ambergris worth 32 crore seized from Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीआरआय विभागाची मोठी कारवाई; तमिळनाडुतून 32 कोटी किमतीची व्हेल उलटी जप्त, चार ताब्यात

या व्हेल माशाच्या उलटीची श्रीलंकेत तस्करी होणार होती. ...