ED officer arrest: राजस्थाननंतर तमिळनाडूमध्ये आणखी एक अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी अंकित तिवारीला एका डॉक्टराकडून २० लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती तमिळनाडूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. ...
दिंडीगुल जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मदुराई येथील डीव्हीएसी शाखेकडून या घटनेसंदर्भात माहिती मिळाली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ...
INDIA Opposition Alliance: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जातनिहाय जनगणनेला महत्त्व देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत चेन्नईत व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण ...