गावातील एका विवाहीत महिलेची छेड काढून मुलगा पळून गेल्याने गावातील लोकांनी त्याच्या ५५ वर्षांच्या बापाला झाडाला बांधून मारहाण व शिवीगाळ केली. त्यामुळे दुखावलेल्या बापाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार पश्चिम गोदावरी जिल्ह्यात ...
कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकचे नेते व कार्यकर्त्यानी एक दिवसाचे उपोषण मंगळवारी केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात ...
राजकारणाच्या आखाड्यात रजनीकांत व कमल हासन यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करू नये, असे अभिनेते रजनीकांत यांनी सांगितले होते. तर गुरुवारी कमल हासन यांनी विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करायला हवा, अशी परस्परविरोधी भू ...
त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लेलिन यांच्या प्रतिमेच्या झालेल्या मोडतोडीमुळे देशातील राजकारण तापलेले असतानाच, मंगळवारी तामिळनाडूमध्येही पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...