लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

कधीच गर्भवती नव्हत्या जयललिता, तामिळनाडू सरकारची न्यायालयात माहिती - Marathi News | Jayalalithaa, Tamil Nadu Government's Court Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधीच गर्भवती नव्हत्या जयललिता, तामिळनाडू सरकारची न्यायालयात माहिती

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता वैयक्तिक आयुष्यात कधीही गर्भवती नव्हत्या. ...

तामिळनाडूत एसपीके समूहाच्या ठिकाणांवर धाडी - Marathi News |  Route at the places of Tamilnadu SPK group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत एसपीके समूहाच्या ठिकाणांवर धाडी

आयकर विभागाने सोमवारी तामिळनाडूतील एसपीके समूहाच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. ...

फेक ट्रेनरमुळे मॉक ड्रिल प्रशिक्षण विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर...  - Marathi News | Coimbatore college girl dies as mock drill goes wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेक ट्रेनरमुळे मॉक ड्रिल प्रशिक्षण विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर... 

तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये आपातकालीन परिस्थितीत कसं बाहेर पडावं याचं प्रात्यक्षिक देत असताना एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भारतातील पहिल्या सागरी सेतूबद्दल तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Do you know about India's first sea bridge? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील पहिल्या सागरी सेतूबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्चर्य समजल्या जाणाऱ्या पांबन पुलाचा इतिहास अत्यंत रोचक आहे. ...

एक रुपयाच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जप्त केले लाखोंचे सोने - Marathi News | gold seized by the bank for recovery of one rupee loan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक रुपयाच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जप्त केले लाखोंचे सोने

केवळ एक रुपयाच्या थकबाकीसाठी ग्राहकाचे तारण ठेवलेले लाखो रुपयांचे सोने बँकेने जप्त केले. ...

धर्मनिरपेक्ष संस्कृती लपविण्यासाठी संशोधकाची अमेरिकावारी थांबवली? - Marathi News | No US visit for ASI expert who found secular society | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्ष संस्कृती लपविण्यासाठी संशोधकाची अमेरिकावारी थांबवली?

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यामध्ये किळादी येथे प्राचीन संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे पुरावे के. अमरनाथ यांना काही वर्षांपुर्वी सापडले होते. मात्र त्यानंतर त्यांची लगेचच बदली करण्यात आली. ...

अनुकृती वास ठरली 'मिस इंडिया 2018' - Marathi News | Anukreethy Vas win Miss India 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुकृती वास ठरली 'मिस इंडिया 2018'

तामिळनाडूची सौंदर्यवती अनुकृती वास हिने यंदाच्या मिस इंडिया 2018 चे विजेतेपद पटकावले. अनुकृती हिने 29 प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. ...

तृतीयपंथीय नृत्यांगना नटराज यांच्यावर धडा - Marathi News |  Lessons on third-gender dancer Natraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृतीयपंथीय नृत्यांगना नटराज यांच्यावर धडा

तृतीयपंथी असा शब्द उच्चारला की, अनेकांच्या मनात पहिली भावना येते ती घृणेची; परंतु तृतीयपंथी हेदेखील आपल्यासारखेच माणूस आहेत व त्यांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणेच समानतेची वागणूक दिली पाहिजे ...