तामिळनाडूतील एका तरुणाने पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर त्याने बाईक स्टार्ट केली असता अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून या घटनेत बाईकस्वार तरुण जखमी झाला आहे. ...
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्षाच्या सरकारकडून राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे. ...
2013 साली तामिळऩाडूमध्ये तंबाखूजन्य उत्पादने, गुटखा आणि पान मसाला यांच्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र तरिही राज्यभरामध्ये बेकायदेशीररित्या त्याची विक्री सुरुच होती. ...
एका आमदाराच्या घरी लग्नाची जल्लोषात तयारी सुरू असतानाच नवरी पळाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही आमंत्रण... ...
चेन्नई - भाजपविरुद्ध घोषणाबाजी केल्यामुळे एका विद्यार्थीनीला अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यात ही घटना घडली. येथील 28 वर्षीय विद्यार्थीनी कॅनडा येथे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीने विमानातून प्रवास करतेवेळी तामिळनाडूचे भाजपाध्य ...