लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

तामिळनाडूत ३९ जागा : अद्रमुक-भाजपा युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय? - Marathi News |  39 seats in Tamil Nadu: next week's decision on the AIADMK-BJP combine? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत ३९ जागा : अद्रमुक-भाजपा युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय?

आॅल इंडिया अण्णा मुन्नेत्र कझगम (अण्णा द्रमुक) व भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकांत युती होण्याची शक्यता असून यासंदर्भातील अंतिम बोलणी येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे सूत्रांनी सांगितले. ...

तामिळनाडूत दोन आघाड्यांत थेट लढतीचे संकेत - Marathi News | Indications of direct fight in Tamil Nadu in two fronts | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तामिळनाडूत दोन आघाड्यांत थेट लढतीचे संकेत

भाजपाची स्थानिक पक्षांशी आघाडी; वायको, कमल हसन द्रमुक-काँंग्रेसच्या आघाडीत ...

देशाला लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा   - Marathi News | Nobody will be looted, Prime Minister Narendra Modi's signal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा  

देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे ...

मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याला विरोध, ट्विटरवर ट्रेंड होतोय हॅशटॅग #GoBackModi   - Marathi News | As PM modi Visit TN, #GoBackModi Trends again on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याला विरोध, ट्विटरवर ट्रेंड होतोय हॅशटॅग #GoBackModi  

तामिळनाडूतील मोदींच्या दौऱ्याला काही स्थानिक नागरिक, विरोधी पक्षातील पुढारी आणि डाव्या पक्षांचा विरोध आहे. ...

दबंग IAS अधिकाऱ्यामुळं नरकयातना भोगणाऱ्या 50 मुलींची सुटका - Marathi News | Dabangg IAS officer rescues 50 girls from hellfire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दबंग IAS अधिकाऱ्यामुळं नरकयातना भोगणाऱ्या 50 मुलींची सुटका

येथील एका शेल्टर होममध्ये लहान मुलींचा अमानुष छळ करण्यात येत होता. येथे राहणाऱ्या वयवर्षे 5 पासून ते 22 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या बाथरुमला दरवाजेही नव्हते. ...

पुद्दुकोट्टाईत जलिकट्टू दरम्यान दोघांचा मृत्यू, 31 जण जखमी - Marathi News | Two people died during Jallikattu event in Puddukottai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुद्दुकोट्टाईत जलिकट्टू दरम्यान दोघांचा मृत्यू, 31 जण जखमी

तमिळनाडूच्या पुडुकोट्टईमध्ये रविवारी (20 जानेवारी) जलिकट्टू या पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. ...

दूषित रक्तामुळे गर्भवती महिलेस एड्सची बाधा - Marathi News |  Prevention of AIDS in pregnant woman due to contaminated blood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूषित रक्तामुळे गर्भवती महिलेस एड्सची बाधा

एड्सग्रस्ताचे दूषित रक्त एका गर्भवती महिलेला दिल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील सत्तूर शहरात घडली आहे. ...

प्रेमाला विरोध केल्यानं मुलीनं केली आईची हत्या - Marathi News | Daughter Killed mother after she Did Not Accepted Relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाला विरोध केल्यानं मुलीनं केली आईची हत्या

हत्येप्रकरणी मुलीसह प्रियकराला अटक ...