लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

Tamil Nadu Assembly Elections 2021 Latest News

Tamil nadu assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.
Read More
'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार  - Marathi News | tamil nadu assembly elections : bjp worker files complaint against udhayanidhi stalin for stealing brick from aiims in madurai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार 

tamil nadu assembly elections : गेल्या काही दिवसांपूर्वी मदुराईमध्ये उदयनिधी यांनी एक रॅली आयोजित केली होती. या रॅलीतील त्यांनी एक विट हातात घेतली होती. ...

४ वेळा पराभूत झालेला नेता ते अण्णाद्रमुकचा प्रमुख चेहरा; मुख्यमंत्री ई पलानीस्वामींचा खडतर प्रवास - Marathi News | Leader who has lost 4 times is the main face of AIADMK; Chief Minister E Palaniswamy's tough journey | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :४ वेळा पराभूत झालेला नेता ते अण्णाद्रमुकचा प्रमुख चेहरा; मुख्यमंत्री ई पलानीस्वामींचा खडतर प्रवास

माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, त्यांना त्या पदावर फार काळ संधी मिळाली नाही. त्यांच्याजागी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळणाऱ्या पलानीस्वामी यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये ...

आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले' - Marathi News | Tamil Nadu Assembly Election 2021 Free Chopper iPhone Trip to Moon Candidates Poll Promises are Out of This World | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले'

Tamil Nadu Assembly Election 2021: अपक्ष आमदाराकडून आश्वासनांची खैरात; प्रत्येक घरातील तरुणाला एक कोटी मिळणार ...

Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार? - Marathi News | C-voter opinion poll 2021 West Bengam Assam Kerala Tamil Nadu Puducherry Vidhansabha elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात 'सी व्होटर्स'ने ओपिनियन पोल जारी केला आहे. या पाच राज्यांचा निवडणूक निकाल 2 मेरोजी जाहीर केला जाणार आहे. (C-voter o ...

Tamil Nadu Assembly Elections: अण्णा द्रमुकचा उमेदवार विजयी झाला तर तो ‘भाजपचा आमदार’ असेल - Marathi News | Tamil Nadu Assembly Elections: If Anna DMK candidate wins, he will be 'BJP MLA' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tamil Nadu Assembly Elections: अण्णा द्रमुकचा उमेदवार विजयी झाला तर तो ‘भाजपचा आमदार’ असेल

एम. के. स्टालिन यांची सत्ताधाऱ्यांवर टीका ...

Tamilnadu Assembly Elections: एनडीएच्या ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर; भाजप आघाडीला धक्का, उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Tamilnadu Assembly Elections: Applications of 3 NDA candidates rejected; Push the BJP front, run to the High Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tamilnadu Assembly Elections: एनडीएच्या ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर; भाजप आघाडीला धक्का, उच्च न्यायालयात धाव

आज होणार सुनावणी, रविवारी दुपारी झालेल्या विशेष सुनावणीत केरळ उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकांवर निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे ...

अण्णा द्रमुकच्या नेत्याने महिलांना वाटले पैसे, व्हिडिओ व्हायरल, आयोगाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | Anna DMK leader made women feel money, video went viral, everyone's attention on commission action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अण्णा द्रमुकच्या नेत्याने महिलांना वाटले पैसे, व्हिडिओ व्हायरल, आयोगाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

अण्णा द्रमुकच्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते बशीर एके ठिकाणी बसून महिलांना प्रत्येकी ५०० रुपये वाटत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हे ज्या चेपॉक मतदारसंघात घडले आहे, तेथून पूर्वी माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी निवडून येत. ...

‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल - Marathi News | ‘Waniyar’ power in the 30 constituencies in tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल

अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल.  ...