लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

Tamil Nadu Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

Tamil nadu assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.
Read More
भाजपला सत्तेतून बाहेर करून तामिळनाडूने देशाला दिशा दाखवावी; राहुल गांधी यांचे आवाहन - Marathi News | Tamil Nadu should lead the country by removing BJP from power; Rahul Gandhi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला सत्तेतून बाहेर करून तामिळनाडूने देशाला दिशा दाखवावी; राहुल गांधी यांचे आवाहन

संस्कृतीविरोधी शक्तींना दूर ठेवा;  तामिळ लोकांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीच मुख्यमंत्री  ...

"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | not afraid of narendra modi sleep peacefully at night says congress rahul gandhi in tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका

Congress Rahul Gandhi And PM Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर - Marathi News | assembly elections 2021 here are all dates and result day all you need to know about election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर

assembly elections 2021: आसाम (Assam Assembly Elections), पदुच्चेरी (Puducherry Assembly Elections), तामिळनाडू (Tamil Nadu Assembly Elections), केरळ (Kerala Assembly Elections) आणि पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या ...