लासलगाव : जून महिन्याच्या रोहिणी नक्षत्राचा लासलगाव व परिसरात दुपारी ४ वाजेच्या वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामध्ये गावातील काही झाले तसेच घराचे पत्रे उडून गेले. तसेच पाच पोल कोसळले आहे. ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागात बेरोजगारी सारख्या प्राथमिक समस्या असतांना पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केल्याने आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावर परिणाम झाला आहे. ...
सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत राज्यभरातील अनेक कुस्ती केंद्रातील कुस्तीगीर, मल्ल, कुस्तीपट्टू यांची पुरेशा खुराकाअभावी गैरसोय होत आहे. अनेकांच्या दैनंदिन होत असलेल्या कुस्ती तालमीत खंड पडला. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदग ...
कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच ...
लोहोणेर : लोहोणेर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सायखेडा : रोहिणी नक्षत्र सुरू झाले आणि दमदार पावसाला सुरुवात झाली, मागील तीन वर्षे रोहिणी नक्षत्रातील पाऊस धोका देत होता. यंदा मात्र रोहिणी सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवसापासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. ...
कळवण : आपल्याला सोडून गेलेल्या वर्ग मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी वर्गमित्रांनी एकत्र येत जवळपास एक लाख अकरा हजार रुपयांची रक्कम जमा दिवंगत मित्राच्या पत्नीकडे सुपुर्द केली. याशिवाय, आणखीही मदतीचा हात देण्याचे आश्वासित केले. ...
अंदरसूल : परिसरात शनिवारी (दि.२९) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. ...