लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालुका

तालुका

Taluka, Latest Marathi News

फलटणमध्ये ओबीसींच्या अन्यायाविरोधात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेतर्फे मोर्चा - Marathi News | In front of the Satara District OBC Sanghatan organized by the Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये ओबीसींच्या अन्यायाविरोधात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेतर्फे मोर्चा

ओबीसींवरील अन्यायाचा विरोधात सातारा जिल्हा ओबीसी संघटना आणि समविचारी संघटनांच्या वतीने मोर्चा काढून फलटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ...

तमाशावरुन कऱ्हाड तालुक्यातील दोन गावांमध्ये धुमश्चक्री, तुफान दगडफेक, वीसहून जास्त जखमी - Marathi News | Due to Tamasha, two villages of Karhad taluka have been injured, tornadoes, and more injured than others. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तमाशावरुन कऱ्हाड तालुक्यातील दोन गावांमध्ये धुमश्चक्री, तुफान दगडफेक, वीसहून जास्त जखमी

तमाशात युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीवरुन सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन गावांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पाचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करत दांडक्याने मारहाण केली. घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांना मारहाण कर ...

वायंगवडे धनगरवाडीकडे लक्ष देण्याची मागणी, नाना शिंदे, रामा शिंदे यांचे निवेदन - Marathi News | Demand for paying attention to Vyangwade Dhangarwadi, Nana Shinde, Rama Shinde's request | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वायंगवडे धनगरवाडीकडे लक्ष देण्याची मागणी, नाना शिंदे, रामा शिंदे यांचे निवेदन

मालवण तालुक्यातील वायंगवडे धनगरवाडी गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित आहे. या वाडीतील ग्रामस्थांना अद्यापही पायपीठ करावी लागत आहे. या वाडीकडे आतातरी शासनाने लक्ष दयावा अशी मागणी वायंगवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थ नाना शिंदे, रामा शिंदे यांनी केली आह ...

सातबारा संगणकीकरणाचा सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांना बसतोय फटका - Marathi News | Satbara computerization is being used by all the people in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सातबारा संगणकीकरणाचा सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांना बसतोय फटका

आॅनलाईन सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. २२ सप्टेंबरपासुन एन.आय.सी.पुणे येथील महसुलचा मुख्य सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठयांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील सर्वसामान्य पक्षकारांच्या असंख्य नोंदी, सातबा ...

अंत्योदयच्या धान्य वितरणाला कात्री, रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रम - Marathi News | Clown to Antyoday's grain distribution, confusion in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अंत्योदयच्या धान्य वितरणाला कात्री, रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रम

दोन माणसे असतील तर दहा किलो धान्य आणि तीन किंवा जास्त माणसे असतील तर ३५ किलो धान्य असा अजब निकष सध्या सरकारने लावला आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेबाबत सध्या रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे. ...

त्या निर्णयाचा फेरविचार व्हावा : तलाठी महासंघाचा निर्णय - Marathi News |  Let's consider that decision: Talathi Mahasangh's decision | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :त्या निर्णयाचा फेरविचार व्हावा : तलाठी महासंघाचा निर्णय

तलाठी तसेच मंडळ अधिकारी स्तरावरुन ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येणारे विविध दाखले न देण्याचा निर्णय तलाठी महासंघाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी याबाबत जिल्हाधिकारी पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. तसे ...

८० वर्षांनंतर निवळला सातारा तालुक्यातील दोन गावांतील तणाव - Marathi News |  Tension in two villages of Satara taluka after 80 years of retirement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :८० वर्षांनंतर निवळला सातारा तालुक्यातील दोन गावांतील तणाव

सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या  जळकेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्रशासनाला यश आले. या गावाने रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ८० वर्षांनंतर या गावाला हक्काचा रस्ता मिळणार आहे. ...

ठाणे महापालिका साकारणार पीपीपीच्या माध्यमातून कोलशेत भागात स्नो वर्ल्ड पार्क - Marathi News | SnowWorld Park in Kolshit area through PPP to form Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका साकारणार पीपीपीच्या माध्यमातून कोलशेत भागात स्नो वर्ल्ड पार्क

बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा आहे का तुम्हाला मग आता काश्मिरला जाण्याची गरज नाही. भविष्यात ठाणेकरांना या बर्फाच्या खेळाचा आनंद ठाण्यातच घेता यावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्नो वर्ल्ड पार्क विकसित करण्याचा निर्णय घ ...