सुरगाणा : तालुका परिसरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी घरांचे छप्पर उडाल्याने, तर काही ठिकाणी आंबा गळून पडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. रात्रीपासूनच वारा सुटला होता. मात्र, वाऱ्याचा जोर सकाळपर्यंत वाढल्याने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. दुपार उलट ...
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ४५ पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसरा डोस सुरू करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी आठ वाजेपासून नंबर लावण्यास गर्दी केली होती. त्यात अकरा वाजता वाढ झाल्याने पुरते नियोजन ढासळले. त्यामुळे ...
देवगाव/घोटी : लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त ... ...
नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या त्या बाजार समित्यांनी पर्यायी व ...
येवला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्यावर्षी येवला शहर संस्थापक राजे रघूजीबाबा यांचा जाहीर यात्रोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ...
कळवण : जिल्हा प्रशासनाने दहा दिवसाचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी कळवण शहरात किराणा, भाजीपाला आदी खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. ...