येवल्यात ९ नवीन रुग्ण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 09:09 PM2021-05-23T21:09:23+5:302021-05-24T00:22:20+5:30

येवला : तालुक्यातील ९ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २३) पॉझिटिव्ह आले तर दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. ६३ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

9 new patients infected in Yeola | येवल्यात ९ नवीन रुग्ण बाधित

येवल्यात ९ नवीन रुग्ण बाधित

Next
ठळक मुद्देतालुक्यात आजपर्यंत २१४ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे.

येवला : तालुक्यातील ९ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २३) पॉझिटिव्ह आले तर दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. ६३ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

तालुक्यात आजपर्यंत २१४ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५११२ झाली असून यापैकी ४७५९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्य:स्थितीत बाधित रुग्णसंख्या १३९ इतकी आहे.

Web Title: 9 new patients infected in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.