नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही भोजापूर खोऱ्यात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. दापूर परिसरात वादळी पावसाने वि ...
सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल मोटरीची दुसऱ्यांदा चोरी झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे रूग्णांना पाण्यापासून वंचित करणाऱ्या त्या अज्ञात चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. ...
लोहोणेर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने लोहोणेर गावातील सर्व व्यवहार रविवार (दि.२३) पासून सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू करण्यात येत असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. ...
खर्डे : येथील ११ केव्ही लाईनवरील जीर्ण विद्युत खांब सद्याच्या वादळ वाऱ्याने कोसळून जीवित हानी होण्याची भीती वक्क्त केली जात आहे. विशेष म्हणजे या करीता गेल्या तीन वर्षांपासून विज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला जात आहे. ...
पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरो ...
पेठ : तालुक्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादळ सुटल्याने, आंबापिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन तोडणीच्या वेळी आंबा भुईसपाट झाला. आंबा उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
चांदवड - चांदवड शहर व परिसरात तसेच तालुक्यात काल रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर मध्यरात्रीनंतर मोठय़ा प्रमाणात वादळ झाल्याने अनेक घराचे पत्रे उडाले तर परिसरातील झाडे पडली आहेत. या वादळामुळे शेतकरी व परिसरातील नागरीकांचे मोठे नुकसान झाले. ...