लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालुका

तालुका, मराठी बातम्या

Taluka, Latest Marathi News

राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा रद्द - Marathi News | Rajuman Baba Yatra at Rajapur canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा रद्द

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा कोरोना महामारी असल्यामुळे मागील वर्षीदेखील भरविण्यात आली नव्हती. तसेच या वर्षीसुद्धा कोरोनाचे संकट उभे असल्याने गावात यात्रा भरविण्यात येणार नसल्याची माहिती राजुमनबाबा ट्रस्ट व यात्रा कमिटी ...

आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच - Marathi News | Disaster Management Committees on paper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहत आहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला सदस्यांनी राम राम ठोकल्याने खेडोपाड ...

निफाडला हार-कडे संपल्याने गैरसोय - Marathi News | Inconvenience due to Niphad's defeat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला हार-कडे संपल्याने गैरसोय

निफाड : गुढीपाडव्यासाठी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेले साखरेपासून बनवलेले हार-कडे सोमवारीच संपल्याने शहर व परिसरातील बऱ्याच नागरिकांची निराशा झाली. ...

राजापूर येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा - Marathi News | Bojwara of BSNL service at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडत असून वीज पुरवठा खंडित झाला की, मोबाइल सेवा ठप्प होते. या विस्कळीत झालेल्या सेवेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने राजापूर ग्रामस्थांत नाराजी आहे. ...

रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कार्यालयात महात्मा फुले जयंती - Marathi News | Railway Employees Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कार्यालयात महात्मा फुले जयंती

मनमाड : येथील ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. ...

अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर - Marathi News | Akhil Bharatiya Warkari Mandal taluka executive announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर

वेळुंजे : अखिल भारतीय वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. पुत्रदा एकदशीच्या मुहूर्तावर प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम घेऊन सदस्यांना पद नियुक्त करण्यात आले. ...

वृद्धांच्या समस्या सोडवण्याची मागणी - Marathi News | Demand for solving the problems of the elderly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृद्धांच्या समस्या सोडवण्याची मागणी

पेठ : तालुक्यातील निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवून कागदपत्रांसाठी सातत्याने माराव्या लागणाऱ्या चकरा कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार - Marathi News | Calf killed in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वीच वागदर वस्ती वरती मोटरसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते, ती घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.३१) पुन ...