लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालुका

तालुका, मराठी बातम्या

Taluka, Latest Marathi News

वर्गमित्राच्या कुटुंबियाला लाखमोलाची मदत - Marathi News | Lakhs worth of help to a classmate's family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्गमित्राच्या कुटुंबियाला लाखमोलाची मदत

कळवण : आपल्याला सोडून गेलेल्या वर्ग मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी वर्गमित्रांनी एकत्र येत जवळपास एक लाख अकरा हजार रुपयांची रक्कम जमा दिवंगत मित्राच्या पत्नीकडे सुपुर्द केली. याशिवाय, आणखीही मदतीचा हात देण्याचे आश्वासित केले. ...

अंदरसूल परिसरात घरांची पडझड - Marathi News | Falling of houses in Andarsul area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसूल परिसरात घरांची पडझड

अंदरसूल : परिसरात शनिवारी (दि.२९) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. ...

नांदूरशिंगोटे परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी - Marathi News | Presence of pre-monsoon rains in Nandurshingote area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही भोजापूर खोऱ्यात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. दापूर परिसरात वादळी पावसाने वि ...

येवल्यात ९ नवीन रुग्ण बाधित - Marathi News | 9 new patients infected in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात ९ नवीन रुग्ण बाधित

येवला : तालुक्यातील ९ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २३) पॉझिटिव्ह आले तर दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. ६३ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. ...

माणी आरोग्य केंद्रातील जलपरीची पुन्हा चोरी - Marathi News | Theft of mermaid from Mani Health Center again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणी आरोग्य केंद्रातील जलपरीची पुन्हा चोरी

सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल मोटरीची दुसऱ्यांदा चोरी झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे रूग्णांना पाण्यापासून वंचित करणाऱ्या त्या अज्ञात चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. ...

लोहोणेरला सकाळी दुकाने राहणार उघडी - Marathi News | Shops will remain open in the morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेरला सकाळी दुकाने राहणार उघडी

लोहोणेर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने लोहोणेर गावातील सर्व व्यवहार रविवार (दि.२३) पासून सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू करण्यात येत असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. ...

जीर्ण विद्युत खांब कोसळण्याची भीती - Marathi News | Fear of collapsing dilapidated power poles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीर्ण विद्युत खांब कोसळण्याची भीती

खर्डे : येथील ११ केव्ही लाईनवरील जीर्ण विद्युत खांब सद्याच्या वादळ वाऱ्याने कोसळून जीवित हानी होण्याची भीती वक्क्त केली जात आहे. विशेष म्हणजे या करीता गेल्या तीन वर्षांपासून विज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला जात आहे. ...

वादळाने पेठ तालुक्यात लाखोंचे नुकसान - Marathi News | The storm caused loss of lakhs in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळाने पेठ तालुक्यात लाखोंचे नुकसान

पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरो ...