लोहोणेर : लोहोणेर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सायखेडा : रोहिणी नक्षत्र सुरू झाले आणि दमदार पावसाला सुरुवात झाली, मागील तीन वर्षे रोहिणी नक्षत्रातील पाऊस धोका देत होता. यंदा मात्र रोहिणी सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवसापासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. ...
कळवण : आपल्याला सोडून गेलेल्या वर्ग मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी वर्गमित्रांनी एकत्र येत जवळपास एक लाख अकरा हजार रुपयांची रक्कम जमा दिवंगत मित्राच्या पत्नीकडे सुपुर्द केली. याशिवाय, आणखीही मदतीचा हात देण्याचे आश्वासित केले. ...
अंदरसूल : परिसरात शनिवारी (दि.२९) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरात शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही भोजापूर खोऱ्यात अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. दापूर परिसरात वादळी पावसाने वि ...
सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल मोटरीची दुसऱ्यांदा चोरी झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे रूग्णांना पाण्यापासून वंचित करणाऱ्या त्या अज्ञात चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. ...
लोहोणेर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने लोहोणेर गावातील सर्व व्यवहार रविवार (दि.२३) पासून सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू करण्यात येत असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. ...