लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Taliban Will Ban PUBG : PUBG बॅन करणार तालिबान; म्हणाला, 'हिंसाचाराला प्रोत्साहन देतो गेम' - Marathi News | Taliban Will Ban PUBG Taliban will ban pubg game for promoting violence in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PUBG बॅन करणार तालिबान; म्हणाला, 'हिंसाचाराला प्रोत्साहन देतो गेम'

PUBG वरील बॅनच्या घोषणेपूर्वी तालिबानने, जवळपास 2.3 कोटी वेबसाइट्स अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी बॅन केल्या आहेत. या वेबसाइट्सवर अैतिक कंटेन्ट दाखविला जात होता, असे तालिबान सरकारचे म्हणणे होते.  ...

पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र... - Marathi News | Pakistan-India: Pakistan's feared; Letter to Taliban Govt for Arrest of Masood Azhar | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र...

Pakistan-India: दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी पाकिस्तान जगभर कुप्रसिद्ध आहे, पण आता हा ठपका काढण्यासाठी पाकिस्तान नवीन डाव खेळत आहे. ...

Afghanistan Blast: अफगाणिस्तानातील गुजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजदरम्यान मोठा स्फोट, इमामासह 15 जणांचा मृत्यू - Marathi News | Blast in herat guzargah mosque during friday prayers pro taliban cleric has killed Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानातील गुजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजदरम्यान मोठा स्फोट, इमामासह 15 जणांचा मृत्यू

मशिदीच्या इमामांना तालिबानचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे... ...

'...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...! - Marathi News | The relationship may deteriorate'; The Taliban got angry because of the US drone attack...! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...!

तालिबानने एक निवेदन जारी करत या घटनेचा निषेध केला आहे. ...

Ayman Al-Zawahiri Killed: लादेनला दडविणाऱ्या पाकिस्ताननेच जवाहिरीचा ठिकाणा उघड केला? बाजवांनी फायदा पाहिला - Marathi News | Al-Qaeda leader Ayman al-Zawahiri killed in US Drone air strike; Zawahiri's location revealed by Pakistan? kamar Javed Bajwa saw the benefit of IMF Loan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लादेनला दडविणाऱ्या पाकिस्ताननेच जवाहिरीचा ठिकाणा उघड केला? बाजवांनी फायदा पाहिला

Story Behind al-Zawahiri's Death: ड्रोन अमेरिकेचा होता, तर पाकिस्तानी आयएसआयचा चिफ अमेरिकेत काय करत होता? ज्या अमेरिकी किलर ड्रोनला रस्ता देण्यासाठी इम्रान खान विरोध करायचे त्याला अचानक परवानगी कशी काय मिळाली? ...

Ayman al-Zawahiri: बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने तेच पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं! - Marathi News | Ayman al-Zawahiri come to the balcony of the house every morning and stay for a few hours. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं!

२०११मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने (Ayman al-Zawahiri) अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. ...

तालिबान्यांनी शोधली मुल्ला उमरची कार; अमेरिकेच्या भीतीने 21 वर्षांपूर्वी जमिनीत गाडून ठेवली - Marathi News | Taliban found Mullah Omar's car; Photos goes viral on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान्यांनी शोधली मुल्ला उमरची कार; अमेरिकेच्या भीतीने 21 वर्षांपूर्वी जमिनीत गाडून ठेवली

तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याची कार त्याच्या सैनिकांनी जमिनीतून बाहेर काढली आहे. 9/11 च्या हल्ल्यानंतर याच कारमधून तो अमेरिकेतून पळून गेला होता. ...

एकेकाळी होता प्रसिद्ध न्यूज अँकर, आता उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर विकतोय खाद्यपदार्थ - Marathi News | Once a famous Afagani news anchor, now selling food on the streets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकेकाळी होता प्रसिद्ध न्यूज अँकर, आता उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर विकतोय खाद्यपदार्थ

Afganistan: रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या प्रसिद्ध टीव्ही अँकरचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत, त्याला भारतात येण्याचे आवाहन केले जात आहे. ...