लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
तालिबान्यांच्या बंदुकीला आव्हान देणारी रोया! - Marathi News | roya challenging the gun of the taliban | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तालिबान्यांच्या बंदुकीला आव्हान देणारी रोया!

यातून कसं बाहेर पडावं, हा फार मोठा प्रश्न अफगाणी महिलांसमोर पडला आहे.  ...

जिवंत लोकांचे फोटो काढू नका; तालिबानचे अजब फर्मान, कारणही एकदम भन्नाट   - Marathi News | Taliban government in Afghanistan has ordered the army and other officials not to take pictures of living people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिवंत लोकांचे फोटो काढू नका; तालिबानचे अजब फर्मान, कारणही एकदम भन्नाट  

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने एक नवीन फर्मान काढले आहे. ...

भारताचा तालिबानला मदतीचा हात; 'घाबरट' पाकिस्तानने लगेच दिली युद्धाची धमकी, पण का? - Marathi News | India helping to Taliban for Kunar River Dam Pakistan threatened war gives warning to Afghanistan amid tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा तालिबानला मदतीचा हात; 'घाबरट' पाकिस्तानने लगेच दिली युद्धाची धमकी, पण का?

एका विशेष प्रकल्पासाठी तालिबान घेणार आहे भारताची मदत ...

तालिबानी जवानांची आता स्केट्सवरून ‘धाड’! - Marathi News | Taliban soldiers now 'rush' on skates! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तालिबानी जवानांची आता स्केट्सवरून ‘धाड’!

Taliban : तालिबानचं एक वैशिष्ट्य आहे. सत्तेवर असो, नसो, त्यांचं पहिलं ध्येय असतं ते म्हणजे जनतेवर धाक जमवणं. त्यांना कायम दहशतीत, भीतीत वावरायला लावणं. मोकळा श्वास न घेऊ देणं. ...

स्वप्नवत प्रवासाला तात्पुरती विश्रांती! अफगाणिस्तानची रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपपर्यंतची 'क्रांती' - Marathi News | Blog - Afghanistan cricket team's Revolution from Refugee Camp to World Cup, all fans say thank you afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वप्नवत प्रवासाला तात्पुरती विश्रांती! अफगाणिस्तानची रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपपर्यंतची 'क्रांती'

का रेफ्युजी कॅम्पमधून अफगाणिस्तानच्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानंतर सर्वोत्तम कामगिरी करणारा तो आशियाई संघ ठरला आहे. ...

क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ विशेष लेख: पाकिस्तानच्या पराभवाने तालिबानही आनंदी! - Marathi News | Cricket World Cup 2023: Taliban happy with Pakistan's defeat! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ विशेष लेख: पाकिस्तानच्या पराभवाने तालिबानही आनंदी!

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवल्यानंतर तिथे असा काही जल्लोष आहे, की जणूकाही आपल्या दुश्मनावरच मात केली आहे! ...

तालिबानने लॉन्च केली पहिली सुपरकार; मर्सडीज-BMW ला देईल तगडी टक्कर, पाहा video... - Marathi News | taliban-afghanistan-made-first-supercar-entop-mada-9-simurgh-see | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तालिबानने लॉन्च केली पहिली सुपरकार; मर्सडीज-BMW ला देईल तगडी टक्कर, पाहा video...

ENTOP Mada 9 Simurgh: तालिबान शासित अफगाणिस्तानच्या कंपनीने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये ही सुपरकार लॉन्च केली. ...

युद्ध पेटलं! पाकिस्तानच्या अनेक गावांवर तालिबानचा कब्जा; अफगाणिस्तान बॉर्डर सील - Marathi News | Taliban take over many villages in Pakistan; Afghanistan Border Seal, Four Pakistani Soldiers Killed In Taliban Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! पाकिस्तानच्या अनेक गावांवर तालिबानचा कब्जा; अफगाणिस्तान बॉर्डर सील

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात चित्राल जिल्हाय TTP ने पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. ...