तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Politics: अमेरिकेने काढता पाय घेताच पुन्हा देशाचा ताबा घेणाऱ्या तालिबानमध्ये सारे काही आलबेल नाहीय. मोठ्या सत्तांतराची तयारी सुरु झाली आहे. ...
अफगाणिस्तानमधील महिलांचे अधिकार कमी केल्याच्या निषेधार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका न करण्याचा निर्णय घेतला. तालिबानने अलीकडेच अफगाण महिलांना विद्यापीठात शिकण्यास आणि एनजीओमध्ये काम करण्यासही बंदी घातली आहे. ...
Taliban Viral Video: अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानने संपूर्ण जग कब्ज्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दहशतवादी संघटनेचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...