शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: काबुल एअरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा कब्जा; हल्ला केल्यास याद राखा, तालिबानला इशारा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan crisis : बांग्लादेशनं चीनची री.. ओढली, तालिबान सरकारला मैत्रीपूर्ण समर्थन

आंतरराष्ट्रीय : 'दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्मवर जागा नाही', फेसबुकनं तालिबानला केलं बॅन

आंतरराष्ट्रीय : भारतानं अफगाणिस्तानात केलेल्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीचं काय? तालिबानचं स्पष्ट अन् थेट उत्तर

आंतरराष्ट्रीय : तालिबानची सत्ता आल्यावर २४ तासांतच बदलला महिला पत्रकाराचा ड्रेस?; जाणून घ्या Viral Photo मागील सत्य

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: शेजारपर्यंत तालिबानी पोहोचलेत; 'त्या' मेसेजनं भारतातल्या खासदाराच्या पायाखालील जमीन सरकली

आंतरराष्ट्रीय : तालिबाननं तयार केली 'Kill List’; घरोघरी जाऊन अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा घेतला जातोय शोध

आंतरराष्ट्रीय : काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

आंतरराष्ट्रीय : तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार